राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित म्हणाले होते की, महाराष्ट्रात जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे त्यात आम्ही पूर्णपणे उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे आहोत. तसेच गुरुवारी संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेत अजितदादांचे कान टोचले होते. यानंतर आता अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत प्रतिक्रिया दिली आहे.
#AjitPawar #SharadPawar #EknathShinde #UddhavThackeray #MahaVikasAghadi #MVA #NCP #ThackerayGovt #Maharashtra #HWNews